९ नोव्हें- युवकट्टा २
लोकसहभाग हवासमाजात कोणताही चांगला बदल घडवून आणण्यासाठी ठोस विचार करून योजना आखणं जसं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्या योजनांची योग्य प्रकारे पूर्तता होण्यासाठी लोकसहभागाचीही नितांत आवश्यकता आहे. मुंबईतील...
View Article२१ डिसें- युवाकट्टा १
लेखकाचा दृष्टिकोन वेगळाएकांकिका, नाटक, पथनाट्य या स्पर्धा म्हणजे तरुणांना व्यक्त होण्याचं माध्यम असतं. प्रत्येक लेखकाचा त्या-त्या घटनेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. कलाकार त्या कलाकृतीच्या...
View Articleथंडीचा काय प्लॅन?
मुंबईतल्या अनेक भागांमध्ये सकाळी गारठा जाणवू लागलाय. थंडीच्या आल्हाददायी वातावरणात सकाळी अंथरुणातून बाहेरही पडावंसं वाटत नाही. बाहेर पडलोच तर वाफाळत्या चहाचा किंवा कॉफीचा आस्वाद घेतल्याशिवाय दिवस सुरु...
View Articleदिल की बात बताना है, हक जताना है!
akshay.gandhi@timesgroup.comनागपूर : मैत्री एका दिवसाची असो वा वर्षानुवर्षे जुनी त्यात एकमेकांवर हक्क गाजवणे आणि तू माझ्यासाठी किती विशेष आहेस, या भावना व्यक्त करण्याची गोष्टच निराळी. मुलगा असो वा...
View Article१४ फेब- युवाकट्टा १
राज्यकर्त्यांनी समजून घ्यावंमहिला सुरक्षा हा मुद्दा देशातील सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक आहे हे राज्यकर्त्यांना समजणं अतिशय गरजेचं आहे. अलीकडच्या काळात देशामध्ये घडलेल्या महिला अत्याचाराच्या...
View Article१४ मार्च यु.क २
जग पुन्हा दूर?सोशल मीडिया हा अनेकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे. काहींसाठी तर तो उदरनिर्वाहाचं साधन झाला आहे. समाजमाध्यमांद्वारे घरबसल्या अनेक महिला, तरुण घराघरांत पोहोचले आणि त्यांना...
View Articleचेहऱ्यासाठी वापरा फुलांचं फेशिअल, त्वचेच्या समस्या कमी होऊन खुलेल सौंदर्य
घातक रासायन असलेल्या फेशियलच्या तुलनेत फुलांचा फेशियल सध्या चलनात आहे. फ्लोरल ऑइल, फुलांचा रस यापासून हे फेशियल करण्यात येत आहे. या फेशियलमध्ये फुलांना यंत्राच्या सहाय्याने कुस्करण्यात येते. त्यानंतर...
View Articleउन्हाळ्यात घामामुळे होतो स्किन इन्फेक्शनचा त्रास, करा हे सोपे घरगुती उपाय
उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होतात. खासकरून जांघ, पाठ आणि पायाच्या भागातही त्यामुळे इन्फेक्शन होते. अस्वस्थ आणि अनियमित जीवनशैलीमुळे पाचन तंत्र, रोग प्रतिकारशक्तीवर...
View Articleचॉकलेट वॅक्समुळे त्वचेच्या समस्यांपासून मिळेल सुटका, घरात असं तयार करा वॅक्स
पावसाळ्यात चॉकलेट वॅक्सिंग केले तर त्वचा मुलायम आणि आर्द्रतायुक्त राहते. या पद्धतीमध्ये शरीरावरील केस सहजपणे निघतात आणि चिकटपणामुळे केस निघताना वेदनासुद्धा होत नाहीत. पावसाळ्यामध्ये वॅक्सिंग करणे आणि...
View Articleलॉकडाउनमध्ये केसगळती वाढलीय? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
मुंबई टाइम्स टीमलॉकडाउनमुळे तीन महिन्यांहून अधिक काळ अनेक जण घरी आहेत. या काळात फिटनेसकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. अगदी डाएटपासून व्यायामापर्यंत सगळं काही व्यवस्थित फॉले केलं जात आहे. यामध्ये ऑनलाइन...
View ArticleSkin Care Tips घरगुती उपचारांनी सनटॅन, पिंपल होतील कमी! असा करा बेसनचा वापर
मुंबई टाइम्स टीमस्वयंपाकघरात औषधी गुणधर्म असणारे अनेक घटक असतात. त्याचा आरोग्य जपण्यासाठी उपयोग करु शकतो. विशेषत: त्वचेची काळजी घेण्यासाठी किंवा त्वचेशी निगडित समस्यांवर घरगुती उपाय केले जातात. अतिशय...
View Articleकोरियन तरुणी महागडे प्रोडक्ट वापरुन नव्हे तर अशा पद्धतीनं करतात केसांची देखभाल
जगभरातमध्ये कोरियन ब्युटी अथवा के- ब्युटीचा ट्रेंड प्रचंड वाढत आहे. कोरियन तरुणींचं ब्युटी सीक्रेट आता संपूर्ण जगाला माहीत होत आहे. या तरुणींची सुंदर त्वचा, सौंदर्याचं सीक्रेट आता कोणापासूनही लपलेलं...
View Articleदेसी गर्ल प्रियंका चोप्राच्या सुंदर आणि नितळ त्वचेचं ‘हे’ आहे रहस्य
प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. प्रियंका आपल्या शानदार अभिनयाप्रमाणेच फिटनेस, फिगर आणि सौंदर्यासाठीही ओळखली जाते. तिनं स्वतःपेक्षा...
View ArticleLockdown Beauty Tips त्वचेला तजेला देण्यासाठी करा घरगुती उपचार
मुंबई टाइम्स टीमसध्या घरच्या घरी त्वचेची काळजी कशी घ्यावी, असा हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या आणि सहज मिळणाऱ्या काही जिन्नसांचा वापर करुन त्वचेला तजेला देऊ शकता. घरच्या...
View Articleपरिणाम
टीम मैफल सौंदर्य वाढविण्यासाठी आणि त्वचेला तकाकी देण्यासाठी फेशियलचा पर्याय निवडला जातो. फेशियल केल्याने चेहऱ्याला झळाळी मिळते, हेही खरे आहे; परंतु सातत्याने फेशियल करणे अयोग्य असते. योग्य प्रमाणाबाहेर...
View ArticleCoronavirus Pandemic बातें चमन की!
शर्मिला कलगुटकरसोना पवार. सतरा वर्षांची. या बाळंतपणात तिची आई गेली, वडील अधू. ते तिला सांभाळायचे. या कृश पोरीचे केस मात्र घनदाट. केसांना ना तेलपाणी ना देखभाल, तरीही ते कापायचे नाहीत, असा तिच्या...
View ArticleSkin Care स्क्रीनच्या दुष्परिणामांपासून त्वचेला जपा, करा ७ उपाय
मुंबई टाइम्स टीमलॉकडाउनच्या काळात वेळ घालवण्यासाठी अनेकांनी गॅजेटसना जवळ केलं. मग रात्री-अपरात्री चॅटिंग किंवा चित्रपट- सीरिज बघणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. परिणामी, स्क्रीनटाइममध्ये कमालीची वाढ झाली. याचे...
View Articleसारा अली खाननं शेअर केलं सौंदर्याचं रहस्य, तिला आईने दिल्या या ब्युटी टिप्स
बॉलिवूडमधील सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये सैफ अली खानची कन्या म्हणजेच सारा अली खानच्या (Sara Ali Khan) नावाचाही समावेश झाला आहे. तिचा लुक नेहमी बोल्ड, ब्राइट आणि आगळा वेगळा असतो. एवढंच...
View ArticleSkin Care तुम्हीही फेशिअल करता का? जाणून घ्या त्वचेवर कसे होतात दुष्परिणाम
टीम मैफल सौंदर्य वाढविण्यासाठी आणि त्वचेला चकाकी देण्यासाठी फेशियलचा पर्याय निवडला जातो. फेशियल केल्याने चेहऱ्याला झळाळी मिळते, हेही खरे आहे; परंतु सातत्याने फेशियल करणे अयोग्य असते. प्रमाणाबाहेर...
View Articleनखांवर सरी बरसू द्या!
वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठसध्या लॉकडाउनमुळे हातात पुरेसा वेळ आहे. त्यामुळे तुम्ही वेळ घालवण्यासाठी नेलआर्टचा पर्याय आजमावून पाहू शकता. सध्या नेलआर्टमध्येही अनेक पॅटर्न आणि डिझाइनचे ट्रेंड पाहायला...
View Article