Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 189 articles
Browse latest View live

​स्तन सैल पडू न देण्यासाठी करा व्यायाम

सुडौल आणि मोठ्या आकाराच्या स्तनांसाठी नियमित व्यायाम करणं देखील फायदेशीर ठरेल. स्तन वाढवण्यासाठी पुश-अप, दोन्ही हात पूर्ण गोलाकार दिशेनं फिरवणे, हॉरिझोन्टल चेस्ट प्रेस, डम्बलच्या मदतीनं ब्रेस्ट प्रेस...

View Article


चार यु क

बंधनं पाळायला हवीतएखाद्याचं जीवन हे तीन तासांत कसं काय मांडलं जाऊ शकतं? आणि ते जसं दाखवलं जातं तसं ते खरंच होतं का? की तसं दाखवण्याचा हा खटाटोप असतो? ज्या लोकांच्या आयुष्यावर शालेय पुस्तकांमध्ये धडे...

View Article


यु क ४

जंगलांतली विकासकामांना पायबंद वन विभागांच्या हद्दीमध्ये शहरीकरण होत चालल्यामुळे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागलंय. यामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येवरही परिणाम होतोय. निशाचर असलेला बिबळ्या...

View Article

त्यांच्या घरावर अतिक्रमणबिबळे माणसांच्या घरात

त्यांच्या घरावर अतिक्रमणबिबळे माणसांच्या घरात घुसताहेत असं नाहीय. तर माणूस बिबळ्यांच्या घरात घुसलाय. त्यामुळे 'कुणी घर देता का घर?' असं विचारण्याची वेळ बिबळ्यांवर आली आहे. म्हणून बिबळ्यांना नाही, तर...

View Article

यु क एक

व्हायरलसोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात काय वाट्टेल ते व्हायरल होऊ लागलंय. मग ती रिक्षात अश्लील चाळे करणारी जोडपी का असेना. पण हे सगळं काय चाललंय? का होताहेत या गोष्टी? यातून आपलीच मान शरमेनं खाली...

View Article


व्हिडिओ काढणंही चुकीचंचरिक्षामध्ये जे अश्लील

व्हिडिओ काढणंही चुकीचंचरिक्षामध्ये जे अश्लील चाळे सुरू होते ते कृत्य अयोग्यच आहे. त्यांनी नागरी भान जपलं नाही हे मान्य. परंतु सर्वच तरुण तरुणी असे वागतात असं आपण म्हणू शकत नाही. आता उरला प्रश्न तो...

View Article

प्रेमाची आर्थिक गणितं

प्रेम वगैरे सगळं ठीक आहे; पण पैशांचं सोंग कुठून आणणार? असा टिपिकल प्रश्न पूर्वी आई-वडिलांच्या पिढीकडून विचारला जायचा. सध्याच्या जमान्यात मात्र होणारे नवरा-बायकोही लग्नाआधी पैशांबद्दल एकमेकांशी चर्चा...

View Article

१६ मिनिटांत लिंगाणा सर

प्रथमेश राणे, कॉलेज क्लब रिपोर्टरसह्याद्रीतील कातळकड्यांच्या गर्दीमध्ये शिवलिंगाच्या आकारात उभा असलेला 'लिंगाणा' म्हणजे गिरीप्रेमींच्या बकेट लिस्टमधला स्वतःला आव्हान देणारा हक्काचा सुळका. भल्याभल्यांना...

View Article


यु क एक

का नसावी भाषेची सक्ती ?एका बालकाला जेव्हा आपण कुठलीही भाषा शिकवत असतो, तेव्हा त्याला माहित नसतं की ही भाषा त्याची मातृभाषा आहे की नाही. तो ती भाषा आत्मसात करतो ते सभोवतालच्या परिस्थतीमुळे. भाषेच्या...

View Article


विद्यार्थ्यांची कोंडी

मुंबई:स्वागतार्ह निर्णयजो विद्यार्थी सबंध शिक्षणव्यवस्थेचा केंद्रीभूत घटक आहे; त्याची अशी फरफट होणं नक्कीच अपेक्षित नाही. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही....

View Article

पाऊस, कॉलेज आणि आठवणी!

पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता हळूहळू सहलींबाबत चर्चाही सुरू होतील. कुठे, कसं, कधी जायचं याविषयीच्या रोजच्या शेकडो मेसेजेसनी चॅट्स तुडुंब भरतीलही. पण या सगळ्या मूडमध्ये कॉलेजला विसरला नाहीत ना?...

View Article

यु क एक

नियोजन केल्यास शक्यकॉलेज सुरू झालं की अभ्यासाबरोबरच धमालमस्ती सुरू होते. मग चालू होतात ते कॉलेजचे फेस्ट. त्यात आपल्या असाइनमेंटस्, प्रोजेक्टस्, वाढता अभ्यास हेही असतंच. मग आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा,...

View Article

यु क दोन

सहभागी तर व्हाअभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त होणाऱ्या उपक्रमांची माहिती मिळेल आणि ज्ञानात भर पडेल. नवीन ओळखी...

View Article


युक २

प्रिय गणू,कसा आहेस बाप्पा? छानच असशील म्हणा. म्हटलं, तू येण्याआधी काही गोष्टी तुझ्या कानांवर घालाव्यात. तसं तुला तर सगळंच माहीत असतं. पत्रात कस सगळं मनमोकळेपणाने मांडता येत ना म्हणून हा खटाटोप. तू...

View Article

युवा कट्टा जाहिरात

मतदान करणार; कारण की...सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. मतदानाविषयी जनजागृतीही केली जातेय. पण 'मतदान करून काय होणार आहे' असा नकारात्मक सूर असणारेही काही जण आपल्या आजूबाजूला असतात. पण उद्याचं...

View Article


युवा कट्टा जाहिरात

मतदान करणार; कारण की...सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. मतदानाविषयी जनजागृतीही केली जातेय. पण 'मतदान करून काय होणार आहे' असा नकारात्मक सूर असणारेही काही जण आपल्या आजूबाजूला असतात. पण उद्याचं...

View Article

युवा कट्टा जाहिरात

मतदान करणार; कारण की...सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. मतदानाविषयी जनजागृतीही केली जातेय. पण 'मतदान करून काय होणार आहे' असा नकारात्मक सूर असणारेही काही जण आपल्या आजूबाजूला असतात. पण उद्याचं...

View Article


युवा कट्टा जाहिरात

मतदान करणार; कारण की...सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. मतदानाविषयी जनजागृतीही केली जातेय. पण 'मतदान करून काय होणार आहे' असा नकारात्मक सूर असणारेही काही जण आपल्या आजूबाजूला असतात. पण उद्याचं...

View Article

२६ ऑक्टो- युवाकट्टा १

कॉलेजमध्येही प्रोजेक्ट-असाइनमेंट्सदिवाळीच्या सुट्टीत दिल्या जाणाऱ्या अभ्यासामुळे, नक्की सुट्टीचा आनंद घ्यायचा की अभ्यास करायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण दिवाळीच्या सणाला वेळ कसा जातो ते कळत नाही....

View Article

असा वापरा मोबाइल

मुंबई टाइम्स टीममोबाइल फोन ही काळाची गरज बनलेली असतानाच, अनेक ज्येष्ठ नागरिक, गृहिणी नवनव्या स्मार्टफोनचा वापर करताना गोंधळतात. म्हणूनच मोबाइलचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण देणारी एक दिवसाची...

View Article
Browsing all 189 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>