Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 189 articles
Browse latest View live

यु क एक

पहिल्या पावसातलं भिजणंपावसाळा हा सर्वांचाच आवडता ऋतू. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर सगळे जण आवर्जून पावसाची वाट बघत असतात. दरवर्षी प्रत्येकाला पावसाळ्याचे नवनवे अनुभव येत असतात. पहिला पाऊस पडला की मला...

View Article


रुणझुणत्या पावसा

पावसाच्या आगमनाच्या मुहूर्तावरच आठवणींचा खजिना उघडण्याची संधी 'युवा कट्टा'मध्ये मिळाली आणि अनेकांच्या मनातला ओल्या चिंब आठवणींचा कप्पा उघडला. मुसळधार पावसात केलेली धमाल, गावाकडे अनुभवलेला पाऊस, ओल्या...

View Article


तुमची भूमिका काय?

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला त्याची चूक दाखवून देणारा अनुष्का शर्माचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. आपण केलेली चूक राहिली बाजूलाच, उलट त्यानं अनुष्कालाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तिची...

View Article

यु क एक

यु क एकसुशिक्षितांनाही नसते जाणीवअनुष्का शर्माच्या त्या व्हिडिओमुळे कित्येक लोकांच्या डोळ्यात अंजन घातलं गेलंय. आपण दररोज रस्त्याने येता-जाता अनेक माणसांना कचरा टाकताना बघत असतो. कुणी त्यांना त्यांची...

View Article

यु क एक

#मराठी व्हायरलमराठीचं 'टेक'ऑफइंग्रजी म्हणजेच सर्वस्व मानण्याच्या आजच्या जमान्यात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या वाढली या बातमीनं मराठीप्रेमी तरुणाई सुखावली. मराठीच्या या प्रसारामध्ये सोशल मीडियाचाही...

View Article


यु क एक

स्मार्ट सिटी बनवायची असेल तर आधी स्वतः स्मार्ट व्हा. बिल्डिंग्ज म्हणजे स्मार्ट सिटी नव्हेनुकत्याच झालेल्या पावसामुळे मुंबईची जी अवस्था झाली ती पाहता मुंबईला स्मार्ट सिटी म्हणणं चुकीचं ठरेल. पावसाळ्यात...

View Article

वाचवाल तर वाचाल!

कुठे पूल तुटतो, कुठे इमारत कोसळते...पाणी साचून शहरात नद्या वाहतात...लोकलची गर्दी, वाढतं प्रदूषण...रस्त्यांवरील खड्ड्यांना तर सीमाच नाही...आम्हा मुंबईकरांचं जगणं बेहाल करून टाकलंय. सांगा, आम्ही जगायचं...

View Article

तीन यु क

संकट टाळण्यासाठी आधीच उपायमुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. अनेक लोकांना कुशीत घेत या शहरानं त्यांना आसरा दिला. पण, आज त्याच मुंबईची झालेली दयनीय अवस्था बघता तिच्यावर उपचार करणं गरजेचं झालं आहे. वाढते...

View Article


यु क आणखी चार

झाडे जगवा, आपण जगूमुंबई हे अखंड गतिमान असलेलं शहर. परंतु हीच गतिमानता टिकवता टिकवता मुंबईची आता दमछाक झाली आहे. स्मार्टसिटीच्या दिशेने जात असताना मुंबईकरांवर मोनो, मेट्रो, बुलेट यांसारख्या प्रकल्पांची...

View Article


यु क आणखी एक तीन

आपण अधिक जबाबदारआज मुंबईची जी दयनीय स्थिती झाली आहे, तिला जबाबदार आपणच आहोत. प्रशासनाची ही जितकी जबाबदारी आहे तितकीच, किंबहुना त्याहून जास्त जबाबदारी आपली आहे. मुंबईला स्वच्छ, सुंदर ठेवण्यात आपली...

View Article

यु क एक

एक तरी वारी अनुभवावीजगात भारी, पंढरीची वारीवारी...शिकवते भारीवेळेचं अचूक नियोजन, व्यवस्थापनाचा आविष्कार, जराही गडबड-गोंधळ न होता होणारा शेकडो मैलांचा प्रवास, भक्तीनं भारलेलं वातावरण...काय नाहीय या...

View Article

यु क २

एकोपा कौतुकास्पदआषाढ एकादशी जवळ आली की, विठ्ठलवेड्या वारकऱ्यांची पंढरपूरला जाण्याची लगबग सुरू होते. संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या पालख्या नाचवत पंढरपूरचा पायी प्रवास सुरू होतो. आपला लाडका विठोबा...

View Article

एंट्रो

वारी...शिकवते भारीवेळेचं अचूक नियोजन, व्यवस्थापनाचा आविष्कार, जराही गडबड-गोंधळ न होता होणारा शेकडो मैलांचा प्रवास, भक्तीनं भारलेलं वातावरण...काय नाहीय या वारीत? 'स्टार्ट टू एंड, परफेक्ट' असलेल्या या...

View Article


यु क एक

अनमोल गोष्टजगात अशा काही गोष्टी आहे की ज्याचं मोल आपण कधीच करु शकत नाही. त्यातलीच एक म्हणजे 'मैत्री'. प्रत्येकाच्या जीवनात मैत्रीच काही विशेष स्थान असतंच. मग ही मैत्री व्हॉटसअॅपची असो, कॉलेज...

View Article

यु क दोन

मैत्रीचे सोशल इफेक्टखऱ्या मित्रांची काळजी घ्यामैत्री करण्यासाठी आज सोशल मीडियाचा वापर जास्त होत आहे. ह्या ऑनलाइनच्या दुनियेत खरे कट्टेकरी मिळणं मुश्कील होत चाललं आहे. सोशल मीडियाचा वापर आज गरजेचा...

View Article


एंट्रो हेडिंग

मैत्रीचे सोशल इफेक्टदोस्ती म्हणजे आजच्या तरुणाईची जान आणि शान. कट्ट्यावरची दोस्ती सोशल मीडियावर अवतरली आणि मैत्रीची दुनियाच बदलून गेली. सोशल मीडियावरची फ्रेंडलिस्ट आज वाढता वाढता वाढे होत चालली आहे. ते...

View Article

यु क तीन

अतिरेक नकोसोशल मीडिया आणि कट्ट्यावर झालेल्या मैत्रीमध्ये जमीन आणि आसमान इतका फरक आहे असं म्हणावं लागेल. सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज, त्यावरच्या गप्पा गोष्टी या फक्त काही क्षणापुरत्याच असतात. पण...

View Article


यु क घ्या

मंडळांमध्येच आवाजाची चुरसऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सगळे सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. जल्लोष म्हटलं की मंडप, लाऊड स्पीकर, गर्दी-गोंधळ हे सगळं आलंच. सगळ्यांनी गुण्यागोविंदानं एकत्र यावं या हेतूनं...

View Article

यु क १

तरुणाईला द्या प्रोत्साहन एक भारतीय विद्यार्थिनी म्हणून मला माझ्या उच्च शिक्षणाबाबत अनेक प्रश्न पडतात. जसं की माझा अभ्यासक्रम कसा असेल? तो आजच्या काळानुरुप असेल का?माझ्या आवडीच्या क्षेत्रात मला काही...

View Article

यु क २

कौशल्याला मिळावा वावभारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. परंतु आजच्या घडीला खूप तरूण-तरुणी बेरोजगार आहेत. पंतप्रधानानी सांगितल्याप्रमाणे गुणवान तरूणांनी त्यांच्या कौशल्याच्या बळावर देशाचं नाव...

View Article
Browsing all 189 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>